Monday, September 01, 2025 04:07:51 PM
जपानने अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या भागीदारीत यापूर्वी क्षेपणास्त्र चाचण्या केल्या. चीनच्या प्रतिकाराला प्रत्युत्तर देण्याची क्षमता मिळविण्यासाठी जपानने क्षेपणास्त्र चाचणी केली आहे.
Jai Maharashtra News
2025-06-25 16:11:48
घाबरलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली क्षेपणास्त्र शक्ती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 'फतेह' क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.
JM
2025-05-05 15:34:58
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे, त्याचप्रमाणे पाकिस्ताननेही केली आहे. शनिवारी, पाकिस्तानने अब्दाली या मिसाईलची प्रशिक्षण चाचणी घेतली होती.
Ishwari Kuge
2025-05-03 20:05:23
पहलगाम दहशतवादी हल्ला ज्यांच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता, ती रेझिस्टन्स फ्रंट - टीआरएफ ही दशतवादी संघटना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या अगदी जवळची आहे.
Amrita Joshi
2025-04-24 13:42:03
दिन
घन्टा
मिनेट